सामनाचे ‘हे’ अग्रलेख रद्दीत जाणार? लोकांचा सवाल

शिवसेना-भाजपाची 'युती' झाल्यावर विरोधकांसह सर्वसामान्य लोकांनीही दोनही पक्षांना धारेवर धरलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून वेळोवेळी भाजपवर धारधार टीका झाली आहे. मात्र, आता युतीनंतर सामनाचे 'हे' अग्रलेख रद्दीत द्यायचे का? असा सवाल सोशल मीडियावरुन नेटिझन्स विचारत आहेत. पाहुया, सामनाच्या 'त्या' काही अग्रलेखांची झलक...

Now what shivsena will do with their 'The editorials' where they attacked on bjp
'युती'च्या मुद्द्यावरुन लोकांनी शिवसेनेला धरले धारेवर! (सौजन्य- फेसबुक)