नवरात्रीत राशीनुसार करा देवीला ‘या’ रंगाची फुलं अर्पण

26 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीची सुरूवात झाली आहे. संपूर्ण भारतात ही नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून आज देवीच्या चंद्रघंटाची पूजा केली जाते. या काळात ज्योतिष शास्त्रानुसार, नवरात्रीच्या दिवसात काही उपाय केले जातात, यांपैकी तुम्ही तुमच्या राशीनुसार देवीला फुल देखील अर्पण करू शकता. या उपायाने सुद्धा तुम्हाला देवाची असीम कृपा प्राप्त होईल.