दीड दिवस ते अडीच वर्ष,सत्ताकारणाचा नवा पट

राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सतत नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण हे सरकार अडीच वर्षांत कोसळले आणि ‘ईडी’चे सरकार स्थापन झाले. मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे ती, ‘एडी’चीच.