घरफोटोगॅलरीहक्काच्या पैशासाठी माणसांऐवजी चप्पलच्या रांगा

हक्काच्या पैशासाठी माणसांऐवजी चप्पलच्या रांगा

Subscribe

सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात तीन दिवस बॅंक बंद असल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले असून याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. डहाणू येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया गंजाड शाखेबाहेर आज ज्येष्ठ नागरिकांना आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी भर उन्हात बसावे लागले. तसेच खूप वेळ उन्हाता उभे राहण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांनी लांबच्या लांब चप्पलची रांग लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -