फोटोगॅलरी
Maharashtra Assembly Election 2024

फोटोगॅलरी

Photo : नवरात्रानिमित्त देवींच्या आगमनास सुरुवात

मुंबई : गणपती पाठोपाठ साऱ्यांनाच वेध लागतात ते नवरात्रीचे. देवीच्या आगमनाची भक्त अत्यंत आतुरतेने वाट पाहात असतात. नवरात्र आता अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपले...

Photo : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ भिक्खू संघाचे धरणे

मुंबई : शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशातील मुस्लिमांनी तेथील अल्पसंख्याक समाजाला त्रास देण्याचे सत्र सुरू केले आहे. याचाच निषेध करण्यासाठी २७ सप्टेंबरला...
- Advertisement -

Photo : परतीच्या पावसाने मुंबईला झोडपले; रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक विस्कळीत

मुंबई : काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हा परतीचा पाऊस जोरदार बरसतो आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणात धुमाकूळ...

Photo : मुंबई मेट्रो – 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत; अशी असेल नवीन मेट्रो आणि स्थानके

मुंबई : मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही मेट्रो अंडरग्राउंड अर्थात जमिनीखालून धावेल. कुलाबा-वांद्रे-सीप्झचा पहिला टप्पा BKC पासून सुरू होतो....

Photo : काँग्रेसचं भाजपा अन् शिंदे गटाविरुद्ध आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी...

Photo : ‘स्वच्छता ही सेवा’ राज्यस्तरीय अभियानाला गिरगावात सुरुवात

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान "स्वच्छता ही सेवा अभियान 2024"...
- Advertisement -

Photo : सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी…हेचि देवा तुम्हा असे नित्य विनवणी

मुंबई : सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पांचे उत्साहात आगमन झाले आणि दहा दिवस भक्तांसोबत राहिल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचे वाजत गाजत उत्साहात पण...

Photo : वंदे मेट्रो ट्रेनची अशी आहे झलक…

मुंबई : भारतातील पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे लोकार्पण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणाऱ्या वंदे मेट्रो ट्रेनचे...

Photo : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजा चरणी लीन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी यावेळी वर्षा निवासस्थानी भेट देत तेथील श्रीगणेशाचे...

Photo : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

मुंबई : आपल्या लाडक्या गणरायाचे शनिवारी, 7 तारखेला वाजतगाजत आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आपल्याकडे बाप्पांच्या आगमनाचा मोठाच थाट असतो. ढोल...
- Advertisement -

Photo : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी अलोट गर्दी

(Lalbaugcha Raja) मुंबई : नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असलेल्या 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी केवळ मुंबईच नव्हे तर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या राजाच्या...

Ganeshotsav 2024 : लालबागचा राजा आणि गणेशगल्लीच्या राजाचे घ्या मुखदर्शन, एका क्लिकवर…

गेल्या 15 दिवसांपासून राज्यात गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. याची सर्वाधिक धामधूम मुंबईत पाहायला मिळते. मुंबईतील लालबागमध्ये तर गणेशभक्तांची सर्वाधिक वर्दळ असते. लालबागला...

Photo : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : श्रावण महिन्याच्या आधीपासूनच दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांना...
- Advertisement -