Photo: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं

पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील भागातील लोक आजही पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करतात. विकास झाला, विकास झाला... असे आपण म्हणतो. पण पालघरमध्ये गेल्यानंतर आपला विकास कसा आहे? याची आपल्याला लख्ख जाणीव होते. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Palghar water crisis 9