[gallery ids="189133,189134,189135,189136,189137,189138,189139,189141"]
घरफोटोगॅलरीPhoto: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं written By Deepak Salvi May 30, 2020 9:14 PMPalghar Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील भागातील लोक आजही पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करतात. विकास झाला, विकास झाला... असे आपण म्हणतो. पण पालघरमध्ये गेल्यानंतर आपला विकास कसा आहे? याची आपल्याला लख्ख जाणीव होते. (सर्व फोटो - दीपक साळवी) मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार येथील भागात पाण्याच्या समस्येवर अजूनही सुटलेली नाही. येथील आदिवासी समाजाच्या महिला पाण्यासाठी दूरदूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पायपीट करतात. लहान मुलं विहरीवर चढून, धोका पत्करून पाणी काढतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? ज्यांच्याकडे बैलगाडीची सोय आहे, ते बैलगाडीवरून पाणी वाहण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्या मुक्या जनावरांनाही पाणी लागतंच की…. स्वातंत्र्यांच्या आपण कितीही गप्पा मारल्या तरी देशातील आदिवासी जनतेला स्वातंत्र्याचा लाभ कधी मिळणार? असा प्रश्न हे फोटो पाहिल्यावर पडतो. मागील लेखनाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्हपुढील लेखUnlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच Religious Vastu Tips- कामात लक्ष लागत नाही..मग फॉलो करा या वास्तु टिप्स मानिनी Badishep Benefits : बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या Kitchen Papad Recipe- न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड Fashion Summer Fashion : समर लूकसाठी लाँग स्कर्ट बेस्ट मानिनी Money Saving- पालकांनो मुलांना द्या बचतीचे धडे वेब स्टोरी मानिनी उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी खा दही - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर कारवाईचा दणका ताज्या घडामोडी Photo : अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर भाजप प्रदेश कार्यालयातील आगीवर नियंत्रण फोटोगॅलरी Photo : लखनऊ विरुद्ध झंझावाती खेळी करणाऱ्या धोनीच्या नावे असाही विक्रम