[gallery ids="189133,189134,189135,189136,189137,189138,189139,189141"]
घरफोटोगॅलरीPhoto: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन राजकारण संपादकीय अग्रलेख वाणी संतांची दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं written By Deepak Salvi May 30, 2020 9:14 PMPalghar Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील भागातील लोक आजही पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करतात. विकास झाला, विकास झाला... असे आपण म्हणतो. पण पालघरमध्ये गेल्यानंतर आपला विकास कसा आहे? याची आपल्याला लख्ख जाणीव होते. (सर्व फोटो - दीपक साळवी) मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार येथील भागात पाण्याच्या समस्येवर अजूनही सुटलेली नाही. येथील आदिवासी समाजाच्या महिला पाण्यासाठी दूरदूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पायपीट करतात. लहान मुलं विहरीवर चढून, धोका पत्करून पाणी काढतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? ज्यांच्याकडे बैलगाडीची सोय आहे, ते बैलगाडीवरून पाणी वाहण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्या मुक्या जनावरांनाही पाणी लागतंच की…. स्वातंत्र्यांच्या आपण कितीही गप्पा मारल्या तरी देशातील आदिवासी जनतेला स्वातंत्र्याचा लाभ कधी मिळणार? असा प्रश्न हे फोटो पाहिल्यावर पडतो. मागील लेखनाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्हपुढील लेखUnlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट - Advertisment - व्हिडिओ 00:01:30 Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? - Advertisment - मानिनी Beauty घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स Health Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय मानिनी एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे Religious उन्हाळ्यात करा या गोष्टींचे दान; होईल पुण्य प्राप्ती Health Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती? Fashion कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी आपलं महानगर मलायका अरोराचा हॉट लूक पुन्हा चर्चेत - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट फोटोगॅलरी PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड फोटोगॅलरी Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले फोटोगॅलरी Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट