घरफोटोगॅलरीरेल्वेचा भूयारी मार्ग आहे की नाला? प्रवाशांना प्रचंड त्रास

रेल्वेचा भूयारी मार्ग आहे की नाला? प्रवाशांना प्रचंड त्रास

Subscribe

तुर्भे रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गावर शुक्रवारपासून पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या पाण्याच्या वासामुळे प्रवाशी त्रस्त आहेत. याकडे प्रशासन दोन दिवसांपासून दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -