मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यानिमित्त संपूर्ण शिवाजी पार्क रोषणाईने झगमगाट असते. सोमवार, वसुबारसेच्या दिवशी या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा या कार्यक्रमात सिंघम अगेनचे कलाकार देखील सहभागी झाले होते. (सर्व छायाचित्र – दीपक साळवी)