घरफोटोगॅलरीPHOTO : सात वर्षांच्या चिमुकलीने सर केले 100 गड-किल्ले

PHOTO : सात वर्षांच्या चिमुकलीने सर केले 100 गड-किल्ले

Subscribe

सात वर्षांच्या चिमुकलीने महाराष्ट्रातील 100 गड-किल्ले सर केले आहेत. या चिमुकलीचे नाव शर्विका म्हात्रे असून ती अलिबागमध्ये राहते. नुकतेच शर्विकाने फक्त तीन तासांत 3000 फुटांसोबत ट्रेक करत पुण्यातील जीवधन किल्ला सर केला आहे.

- Advertisement -

शर्विकाने ‘जीवधन’ हा किल्ला सर करत 100वा किल्ला ठरला असून हा किल्ला सर करताना शर्विकासोबत 50 ट्रेकर्स सहभागी झाले होते.

- Advertisement -

 

शर्विकाने वयाच्या अडीच वर्षांची असतानाच रायगड हा किल्ला सर केला होता.

शर्विकाच्या कामगिरीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्समधअये करण्यात येणार आहे.

शर्विका ही पनवेलमधील सर्वांत उंच कलावंतीण किल्ला सर करणारी सर्वात लहान मुलगी झाली आहे. कलावंतीण किल्ल्याची माती घरी जपून ठेवली आहे.

शर्विकाने ट्रेकिंगचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. शर्विकाने आतापर्यंत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या मोहिमेचा एक भाग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -