घर फोटोगॅलरी Photo : अभिनेता बोमन इराणींनी असे साजरे केले पारशी नूतनवर्ष

Photo : अभिनेता बोमन इराणींनी असे साजरे केले पारशी नूतनवर्ष

Subscribe

पारशी समाज हा आज नवीन वर्ष साजरे करतात आहे. आजपासून इराणी दिनदर्शिकेचे नवीन वर्ष सुरू होते. पारशी समाज नवीन वर्षाला नवरोज, पतेती, नवरोज आणि जमशेदी नवरोज अशा नावांनी ओळखले जाते. पारशी समाज हा भारतातील एक लहान समाज गट आहे. पारशी समाज हा मुळात पर्शिया म्हणजे इराणमधून भारतात येऊन स्थिरावला आहे. अभिनेता बोमन इराणी यांनी पारशी नूतनवर्ष साजराला केली. यावेळी बोमन इराणी आणि त्यांची पत्नीसोबत दादर येथील अग्यारीत जाऊन प्रार्थना करण्यासाठी गेले होते. यावेळी बोमन इराणींनी पोलिसांची संवाद साधला.

 

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -