Saturday, June 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo: अभिनेत्री यामी गौतम अडकली दिग्दर्शक आदित्य धरसह लग्नबंधनात

Photo: अभिनेत्री यामी गौतम अडकली दिग्दर्शक आदित्य धरसह लग्नबंधनात

दोघांनी हिमाचलच्या त्यांच्या घरात केवळ १८ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकला.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि उरी सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धर दोघेही नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांनी आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Actress Yami Gautam got marriage with director Aditya Dhar) त्यांच्या फोटोवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. अनेकांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. दोघांनी हिमाचलच्या त्यांच्या घरात केवळ १८ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकला. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहा यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे खास फोटो. (छायाचित्र – सोशल मीडिया )

 

- Advertisement -

- Advertisement -