विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिकानी तोबा गर्दी केली असून, या गर्दीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा पोहचली असून, तिच्यासोबतच अथिया शेट्टीसुद्धा दिसून आली. यावेळी अनुष्का शर्माच्या विविध छटा कॅमेऱ्यात कैद झाल्या.
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या मैत्रिणीसोबत सामन्याचा आनंद घेताना दिसून आली.
सामना पाहण्यासाठी स्टेडियमध्ये पोहचलेली अनुष्का बसण्यासाठी जागा नीट करतानाही दिसून आली.
सामन्या दरम्यान अनुष्का शर्मा आनंद घेताना दिसून आली.
अनुष्का शर्मा हिच्यासोबतच केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीसुद्धा स्टेडियमध्ये दिसून आली.
विराट कोहली 54 धावांवर बाद अशाप्रकारे बाद झाला.
त्रिफळा चीत झालेल्या विराट कोहलीची अशी अवस्था झाली होती.