घरफोटोगॅलरीPHOTO : भारतीय संघाला नमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने असा केला जल्लोष

PHOTO : भारतीय संघाला नमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने असा केला जल्लोष

Subscribe

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 253 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 43.5 षटकांत 174 धावांवर गारद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -