घरफोटोगॅलरीPHOTO : भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा यासाठी भाजपाकडून मुंबईत होमहवन

PHOTO : भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा यासाठी भाजपाकडून मुंबईत होमहवन

Subscribe

मुंबई : यसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला जगाला मिळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या अहमदाबादच्या (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकावा यासाठी देशभरातून होम हवन करण्यात येत आहे. भाजपचे अतुल शाह यांनीही मुंबईत भारतीय संघासाठी होमहवन आयोजित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -