Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : मुकेश अंबानींच्या 'कल्चरल सेंटर' उद्घाटनाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Photo : मुकेश अंबानींच्या ‘कल्चरल सेंटर’ उद्घाटनाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Subscribe

नीता मुकेश अंबानी यांच्या ‘कल्चरल सेंटर’ (NMACC)चे शुक्रवारी मुंबईमध्ये उद्घाटन झाले. या समारंभाला चित्रपट आणि संगीत जगतातील जवळपास सर्वच दिग्गजांनी हजेरी लावली होती. बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मुलांसोबत दिसले. आमिर खान आणि आलिया भट्ट त्यांच्या कुटुंबियांसह कार्यक्रमाला उपस्थित होते, तर सलमान खान, कृती सेनन आणि वरुण धवन यांसारखे काही कलाकारही पोझ देताना दिसले. ग्रेट इंडियन म्युझिक लाँच सोहळ्यातील कलकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -