घर फोटोगॅलरी Photo : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिर्डीत

Photo : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिर्डीत

Subscribe

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीतील काकडी गावात गेले आहेत. यावेळी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. “शिंदे-फडणवीस सरकार हे लोकांपर्यंत जाणारे सरकार असून बंद दाराआड काम करणारे सरकार नाही. तर हे सरकार फेस टू फेस बोलणारे सरकार आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -