Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे घेतले दर्शन

Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे घेतले दर्शन

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी सुलोचना दीदींच्या पायावर फुले ठेवली. यावेळी मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत सचिन पिळगावकर आणि शिवसेना नेते सदा सरवणकर उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हात जोडून सुलोचना दीदींच्या पायावर नतमस्तक झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुलोचना दीदींच्या पार्थिवाजवळ उभे असताना भाऊक झालेले पाहायला मिळाले.

- Advertisement -

सुलोचना दीदींच्या पार्थिवावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाकून नमस्कार करताना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दिदींच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.

सुलोचना दीदींचे कुटुंबिय त्यांच्या जाण्याने आपल्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त करताना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

- Advertisment -