घरफोटोगॅलरीPHOTO : पीक नुकसानाच्या पाहणीसाठी CM, DCM शेतीच्या बांधावर; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

PHOTO : पीक नुकसानाच्या पाहणीसाठी CM, DCM शेतीच्या बांधावर; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Subscribe

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानी नागपूरमध्ये विरोधी पक्षनेत्यांसह सत्ताधारी आजपासून पुढील दोन आठवडे असणार आहेत. आज पहिल्या दिवसाचे कामकाज अटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा सरकारपुढे मांडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -