घरफोटोगॅलरीPHOTO: महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना CM, DCM यांच्याकडून अभिवादन

PHOTO: महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना CM, DCM यांच्याकडून अभिवादन

Subscribe

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या Mahaparinirvan दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार,आमदार प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर,मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आदींनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -