अब्जाधीश एलॉन मस्कच्या टेस्लाने जगाला अचंबित करणारी चारचाकी सर्वांसमोर आणली. ही चारचाकी लवकरच प्रत्यक्षात रस्त्यावर दिसणार असून ही वाहनचालाकाशिवाय चालणार आहे.
Photo : सिनेमातील भविष्य प्रत्यक्षात उतरणार; एलॉन मस्कने लाँच केली हायटेक टॅक्सी
written By My Mahanagar Team
New Delhi
सिनेमामध्ये ज्या प्रकारचे भविष्य पाहतो ते लवकरच सत्यात उतरणार असे चित्र सध्या दिसत आहे. कारण, एलॉन मस्कने पहिली रोबोटॅक्सी आणि रोबोव्हॅन जगासमोर आणली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -