घरफोटोगॅलरीPHOTO : अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत; जागावाटपावर खलबतं सुरू

PHOTO : अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत; जागावाटपावर खलबतं सुरू

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज (2 फेब्रुवारी) मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत. अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -