घरफोटोगॅलरीPHOTO : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती; आतापर्यंत 500 लोकांची सुटका

PHOTO : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती; आतापर्यंत 500 लोकांची सुटका

Subscribe

नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून सखल भागात पाणी शिरल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी पोहचले असून आतापर्यंत सुमारे 500 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. (PHOTO Flood like situation in Nagpur due to heavy rain So far 500 people have been rescued)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -