अनन्या पांडेच्या बोल्ड लूकची चर्चा; पाहा फोटो

photo gallery ananya pandey hot and glamorous picture

बॉलिवूडमध्ये आपल्या क्यूटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच चर्चेत असते. नुकतचं तिच्या लिगर या नव्या चित्रपटाचे गाणे रिलीज झाले. ज्या गाण्याची आता बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. या चर्चेत आता अनन्याचे नाव आता आदित्य रॉय कपूरसोबत जोडले जातेय पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, अशात अनन्या पांडेच्या बोल्ड लूकमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.