Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Photo: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत

Photo: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत

मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

Related Story

- Advertisement -

मुंबईत सोमवार पासून पावसाने जोरदार एंट्री केली आहे. पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबईत पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई केल्याचे चित्र पहायला मिळाले. मुंबई पालिकेने पावसाळ्याआधी १०४ टक्के नालेसफाई केलेल्या दाव्याची पावसाच्या पहिल्याच दिवशी पोलखोल झाली. विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.  ९ जून ते १२ जून पर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पहा मुंबईतील पावसाची खास दृष्य. (छायाचित्र – दीपक साळवी )

 

- Advertisement -

 

- Advertisement -