घर फोटोगॅलरी Photo : कातील तेरी अदा... अमृताच्या फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

Photo : कातील तेरी अदा… अमृताच्या फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. अमृता अभिनयासोबतच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अमृताने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

ma

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -