Photo: कृष्णकुंजने बॉन्ड पाठोपाठ जेम्सही गमावला

जेम्स,बॉन्ड आणि शॉन यांच्यासोबतचे राज ठाकरे यांचे काही खास फोटो

Photo: Krishnakunj lost James along with Bond
Photo: कृष्णकुंजने बॉन्ड पाठोपाठ जेम्सही गमावला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्राण्यावर विशेष प्रेम असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यातील त्यांच्या अत्यंत जवळच्या जेम्स या श्वानाचे निधन झाले. राज ठाकरेना जेम्सचा प्रचंड लळा होता. त्यांच्याकडे असलेल्या ३ ग्रेन डेन श्वानांपैकी जेम्स सोबत त्यांनी अनेक वर्ष घालवली. कृष्णकुंजाने बॉन्ड पाठोपाठ आता जेम्स या त्यांच्या लाडक्या श्वानाला देखील गमावले आहे. ( Krishnakunj lost James along with Bond)  पहा जेम्स,बॉन्ड आणि शॉन यांच्यासोबतचे राज ठाकरे यांचे काही खास फोटोस.  ( छायाचित्र – दीपक साळवी, सोशल मीडिया )