Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड !

Photo: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड !

रायगडमध्ये देखील पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी दरड कोसळ्याने नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने घरे वाहून गेल्याची तसेच दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. रायगडमध्ये देखील पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी दरड कोसळ्याने नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच जागोजागी मातीचा खच जमा झाला आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – महाड येथे रेस्क्यु ऑपरेशन सुरू

- Advertisement -