Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: Break The Chainचा मुंबईतील दुसरा दिवस, पहा फोटो

Photo: Break The Chainचा मुंबईतील दुसरा दिवस, पहा फोटो

मुंबईकरांनी ब्रेक द चेनला (Break The Chain) चांगला प्रतिसाद दिला.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील लॉकडाऊन 2.0चा (Mumbai Lockdown 2.O) आज दुसरा दिवस होता. मुंबईकरांनी ब्रेक द चेनला (Break The Chain) चांगला प्रतिसाद दिला. मुंबईच्या रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी वर्दळ पहायला मिळाली. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक केवळ दिसून आले. मुंबईतील रस्तेही नेहमीपेक्षा शांत होते. त्याचप्रमाणे मुंबईतील लोकल सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक कामे असणाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येत आहे. रेल्वे स्थानकात जाण्याआधी प्रवशांची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे ओळखपत्र पाहून त्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. ( छायाचित्र – दीपक साळवी )

 

- Advertisement -

- Advertisement -