घरफोटोगॅलरीPHOTO : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी सिंधुदुर्गात नौदलाची रंगीत तालीम; पहा चित्तथरारक...

PHOTO : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी सिंधुदुर्गात नौदलाची रंगीत तालीम; पहा चित्तथरारक कवायती

Subscribe

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम आज 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे. या नौदल दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने 3 डिसेंबर रोजी नौदलाने मुख्य कार्यक्रमाआधी रंगीत तामील पार पडली.

सर्व छायाचित्र : दीपक साळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -