तौक्ते वादळादरम्यान बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील एका बार्ज पी ३०५ पाण्यात बुडाले. या बार्जमध्ये एकून २७३ कर्मचारी होते. चक्रीवादळाच्ये वेळीस आपला जीव वाचवण्यासाठी अनेकांनी पाण्यात उड्या मारल्या. बार्जवरील बुडालेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत २७३ कर्मचाऱ्यांपैकी १८४ जणांची नौदलाकडून सुटका करण्यात आली आहे. (छायाचित्र – दीपक साळवी )