मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गल्लोगल्लीचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडप गणेशभक्तांनी फुलून गेले आहे. चौदा कला आणि 64 विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायासमोर जाताच प्रत्येकाची हात श्रद्धेने जोडले जातात. प्रत्येक भाविक विघ्नहर्त्या गणरायाची नानाविध रुपं डोळ्यात साठवून ठेवतो.
- Advertisement -
भायखळ्याचा भालचंद्र
- Advertisement -
डोंगरीचा राजा (डावीकडे) आणि उमरखाडीचा राजा (उजवीकडे)
फोर्टचा इच्छापूर्ती गणेश (डावीकडे) आणि फोर्टचा चिंतामणी (उजवीकडे)
फोर्टचा महाराजा (डावीकडे) आणि फोर्टचा सम्राट (उजवीकडे)
फोर्टचा राजा (डावीकडे) आणि माटुंगा भांडारकर रोड सेवामंडळाचा गणेश (उजवीकडे)
माटुंगा फूलव्यापाऱ्यांचा गणराज
(सर्व छायाचित्र दीपक साळवी)