PHOTO: राणीच्या बागेतील बंगाल टायगरलाही उन्हाची झळ, पाण्यात पोहतानाचे फोटो व्हायरल

औरंगाबाद येथून सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून आणलेल्या या जोडीला 14 नोव्हेंबर 2021 ला एक बछडाही झाला. करिश्मा आणि शक्ती असे या वाघांच्या जोडीच्या बछड्याचे नाव वीरा ठेवण्यात आले असून, सध्या वीरा लहान असल्याने राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांना तिला पाहायला मिळत नाही.