Photo : अशी झाली रतन टाटांची उद्योगक्षेत्रातील सुरूवात
written By My Mahanagar Team
Mumbai
भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे निधन झाले. पण, त्यांचे उद्योग जगतातील काम हे गेल्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. उद्योग क्षेत्रात काम करताना त्यांनी कोणताही गाजावाजा न करता सामाजिक बांधिलकीही जपली.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -