<strong>मुंबई :</strong> गणपती पाठोपाठ साऱ्यांनाच वेध लागतात ते नवरात्रीचे. देवीच्या आगमनाची भक्त अत्यंत आतुरतेने वाट पाहात असतात. नवरात्र आता अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे आता मुंबईतील देवींच्या आगमनास सुरुवात झाली आहे. (सर्व छायाचित्रे - दीपक साळवी) [gallery columns="1" size="full" ids="793791,793792,793793,793794,793795,793796"]