घरफोटोगॅलरीPhoto : मुख्यमंत्र्यांकडून शिवनेरीवर 'छत्रपतींना' मानाचा मुजरा

Photo : मुख्यमंत्र्यांकडून शिवनेरीवर ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती ही राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तारखेप्रमाणे ही जयंती साजरी करण्यात येत असून ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने आज (ता. 19 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर सकाळपासूनच गर्दी केली होती. तर या सोहळ्यानिमित्त लहान शिवभक्तांकडून प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -