रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज (2 जून) तिथीनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर पार पडतो आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राज्यातील राजकीय दिग्गज मंडळी, शिवप्रेमी आणि मावळ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे.
350 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्ता रायगडावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारपासून (21 सप्टेंबर) पावसाची सततधार सुरू असून आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासांत 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबाझरी...
आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यात वडिलांचे किती मोठे योगदान असते. हे सांगणारा देखावा रोशन शिवराम म्हसकर यांनी साकारला आहे. म्हसकरांनी 'बाप' यासंकल्पनेवर आधारीत देखावा साकारला...