मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवाळीला प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मनसेने अतिशय भव्य-दिव्य, आकर्षक आणि देखणा दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. (सर्व छायाचित्रे – दीपक साळवी)