घरफोटोगॅलरीPhoto : 'या' कालावधीत Business Development Unit - भिवंडी रोडची लक्षणीय कामगिरी

Photo : ‘या’ कालावधीत Business Development Unit – भिवंडी रोडची लक्षणीय कामगिरी

Subscribe

मध्य रेल्वेच्या भिवंडी रोड स्थानकावरील व्यवसाय विकास युनिटने एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे.एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भिवंडीतून 18.38 लाख पॅकेज मार्फत एकूण 23,296 टन पार्सल पाठवण्यात आले असून त्यातून 13.75 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -