Maharashtra Assembly Election 2024
घरफोटोगॅलरीPhoto : आज या बड्या नेत्यांनी दाखल केला अर्ज; कोण आहेत?

Photo : आज या बड्या नेत्यांनी दाखल केला अर्ज; कोण आहेत?

Subscribe

मुंबई : काल (ता. 24 ऑक्टोबर) अनेक बड्या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आजही अनेक बड्या नेत्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. (Photo Story Deputy CM Devendra Fadanvis filled application form maharashtra assembly election 2024)

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -