Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo: मुंबईत रेल्वे स्थानकावर Lockdownची कडक अंमलबजावणी,पहा फोटो

Photo: मुंबईत रेल्वे स्थानकावर Lockdownची कडक अंमलबजावणी,पहा फोटो

मुंबईतील रेल्वे स्थानकातील काही खास फोटो

Related Story

- Advertisement -

मुंबईत लॉकडाऊनचा आज पहिला दिवस होता. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलीय. त्यानुसार प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून प्रवाशांची चौकशी करुन त्यांना रेल्वेने प्रवास करण्यात परवानगी देण्यात येत आहे. सीएसएमटी, दादर स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. पहा मुंबईतील रेल्वे स्थानकातील काही खास फोटो. ( छायाचित्र – दीपक साळवी )

 

- Advertisement -

- Advertisement -