घरफोटोगॅलरीPHOTO: 'स्वाभीमानाची कवाडे होतील खुली'; वाचा- ज्ञानाचा अथांग महासागर बाबासाहेबांचे 'हे' विचार

PHOTO: ‘स्वाभीमानाची कवाडे होतील खुली’; वाचा- ज्ञानाचा अथांग महासागर बाबासाहेबांचे ‘हे’ विचार

Subscribe

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिरर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी दाखल झाले आहेत. याच दिवशी बाबासाहेबांचे विचार वाचणे गरजेचे आहे. तेव्हा बाबासाहेबांचे काही विचार खास वाचकांसाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -