Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी PHOTO : स्वातंत्र्य दिनानिमित्त विमानतळावर रोषणाई; छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ निघाले उजळून

PHOTO : स्वातंत्र्य दिनानिमित्त विमानतळावर रोषणाई; छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ निघाले उजळून

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरिन लाईन्स, मंत्रालय तसेच इतर महत्त्वाच्या इमारतींना तिरंग्याची रोषणाई करण्यात येते. त्याचप्रमाणे आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे देखील तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरात असलेल्या कारंजाला देखील तिरंग्याचा रंग देण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -