Photo : उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी आंदोलकांशी साधला संवाद

Photo: Uddhav Thackeray's interaction with refinery protesters
‘हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन’, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला.