घरफोटोगॅलरीPHOTOS :मुंब्र्यात दिवसभर हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे- शिंदे गट आमनेसामने

PHOTOS :मुंब्र्यात दिवसभर हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे- शिंदे गट आमनेसामने

Subscribe

उद्धव ठकारे ठाकरे मुंब्र्यातील शाखा स्थळी पोहचले असताना त्यांना शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला. काही वेळानंतर उद्धव ठाकरे यांना शाखा स्थळी जाऊ दिले परंतू बॅरिकेट्सपासूनच त्यांना मागे परतावे लागले. शनिवारी (11 नोव्हेंबर) दिवसभर मुंब्र्यात ठाकरे आणि शिंदे गटाचा हायव्होलटेज ड्रामा दिसून आला.

सर्व छायाचित्रे : अनिल शिंदे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -