पाडवा स्पेशल : नाशिकमधील शोभायात्रेची छायाचित्रे

मराठी नवं वर्ष अर्थात गुढीपाडवा मुबंईप्रमाणेच नाशिकमध्ये ही मोठ्या जल्लोषात पार पडला. नाशिक शहरातील पंचवटी, गंगापूर रोड, इंदिरा नगर, तिडके कॉलनी, भद्रकाली यांसारख्या ठिकाणी हिंदू नववर्षानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणाई सोबतच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे बघायला मिळाले. (फोटो सौजन्य - ऐजाज शेख)