Photo : मराठमोळ्या गौरी नलावडेचं हटके फोटोशूट

अभिनेत्री गौरी नलावडे सध्या तिच्या ‘टर्री’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गौरीने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.’स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गौरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतंच गौरीने एक हटके फोटोशूट केलंय. चाहते तिच्या या फोटोंना पसंती देत आहेत.