मराठमोळा फेटा अन् छत्रपती शिवरायांची मूर्ती, मोदींच मुंबईत जंग्गी स्वागत

PM Modi At Mumbai marathmola feta status of chhatrapati shivaji maharaj warm welcome to modi
मराठमोळा फेटा अन् छत्रपती शिवरायांची मूर्ती, मोदींचं मुंबईत जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईत जंग्गी स्वागत करण्यात आले. मोदींचा हा दौरा आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा होता. यावेळी मोदींनी मुंबईतील पीएम स्वनिधी योजना, डिजीटल इंडिया, डबल इंजिन सरकार, बुलेट ट्रेन, मेट्रो, मुंबई लोकल आदी मुद्द्यावर भाष्य करत आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान मोदींचे आज मुंबईत अगदी दिमाखदार स्वागत करण्यात आले. मोदींच्या या स्वागताचे काही फोटो पाहू…