(PM Narendra Modi) मुंबई : 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, बुधवारी (15 जानेवारी) मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन प्रमुख लढाऊ युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर यांचे लोकार्पण केले. यावेळी मोदींना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (PM Narendra Modi inaugurates three major naval warships)
Photo Gallery : पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलाच्या तीन प्रमुख लढाऊ युद्धनौकांचे लोकार्पण
written By rohit patil
Mumbai